Amravati : मतदारसंघ बदलले, नावे बदलली, आता गावांची हाक न्यायालयीन दालनात

अमरावती जिल्हा परिषदेच्या नव्या मतदारसंघ रचनेवरून गावागावात संभ्रम आणि तक्रारींचा धूर पेटलाय. यावर सुनावणी 1 ऑगस्टला विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या दालनात पार पडणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ रचनेच्या प्रारुपावरून आता चर्चांचा केंद्रबिंदू बनला आहे. अनेक गावांची घालमेल, मतदारसंघांच्या नावात झालेला बदल, काही ठिकाणी स्थानिक अस्मितेला सुरु झालेली झळ. या साऱ्यांवर अंतिम … Continue reading Amravati : मतदारसंघ बदलले, नावे बदलली, आता गावांची हाक न्यायालयीन दालनात