लव जिहादला देवाभाऊ कायद्यानं घालणार बेड्या
राज्यात लव्ह जिहाद प्रकरण वेगाने वाढत आहेत. महिलांची फसवणूक करून त्यांचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात येत आहे. हे प्रकरण रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव्ह जिहाद प्रकरणांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा … Continue reading लव जिहादला देवाभाऊ कायद्यानं घालणार बेड्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed