Akola Airport : निधी मंजूर होण्याचे खरे क्रेडिट कुणाला?

अकोल्याच्या शिवणी विमानतळाला 209 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यावरून पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. ध्यानीमनी नसतानाही अमरावतीचे बेलोरा विमानतळ सुरू झाले आहे. बेलोऱ्यातून विमानांचे उड्डाणही सुरू झाले. त्यामुळे अकोल्यात भाजपवर टीका सुरू झाली. अकोल्याचे मॉडेल रेल्वे स्टेशन अनेक वर्षांपासून मंजूर होते. मात्र अमरावतीमध्ये पाठीमागून येत सुसज्ज इमारत उभारली गेली. विमानतळाच्या बाबत देखील हाच … Continue reading Akola Airport : निधी मंजूर होण्याचे खरे क्रेडिट कुणाला?