Parinay Fuke : ओबीसी समाजाच्या संघर्षात शांती दूत ठरले भाजप आमदार

राज्यात ओबीसी आणि मराठा समाजातील संघर्षाला सुरूवात झाल्याने सरकार आणि ओबीसी समाजामध्ये संवाद साधण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मध्यस्थीची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात सध्या वादळी लाटा उसळत आहेत. एकीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाची मागणी उग्र करत राजकीय रणधुमाळी उभी केली. तर दुसरीकडे … Continue reading Parinay Fuke : ओबीसी समाजाच्या संघर्षात शांती दूत ठरले भाजप आमदार