Kunal Kamra : शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये घुसून केली तोडफोड

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संतप्त शिंदे समर्थकांनी थेट त्याच्या स्टुडिओमध्ये घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी कारण ठरलंय त्याने गायलेलं एक गाणं, ज्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंगात्मक टीका आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष … Continue reading Kunal Kamra : शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये घुसून केली तोडफोड