Nagpur : कंत्राटाच्या धुळीत कायमस्वरूपी हक्कांची वावटळ

राज्याच्या स्वच्छतेमागील हातांना न्याय मिळवून देण्यासाठी आता संघर्षाच्या रणांगणात उतरले आहेत शेरसिंग ऊर्फ सतीश डागोर. कंत्राटी शोषणाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवत सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा निर्णायक एल्गार पुकारला आहे. राज्य शासनाच्या विविध कार्यालयांत सुरू असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीला राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग ऊर्फ सतीश डागोर यांनी ठाम विरोध दर्शवला आहे. नागपुरातील आरोग्य उपसंचालक … Continue reading Nagpur : कंत्राटाच्या धुळीत कायमस्वरूपी हक्कांची वावटळ