State Election Commission : मतदार यादीत कोणताही बदल नाही

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत ठाम भूमिका घेतली आहे. प्रक्रिया पारदर्शक आणि काटेकोर राहील याची हमी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह महत्वाची बैठक झाली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे … Continue reading State Election Commission : मतदार यादीत कोणताही बदल नाही