Maharashtra: नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प दहा मार्चला

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच सुरू होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार दहा मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळ सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीने गजबजलेलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या महत्त्वाच्या रूपरेषेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईत सुरु आहे. येत्या तीन मार्चपासून 21 मार्चपर्यंत … Continue reading Maharashtra: नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प दहा मार्चला