Nagpur: जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आता आठवड्यात फक्त दोन दिवसच

राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीसंदर्भात नवा निर्णय घेतला आहे. यानुसार आता बैठका फक्त बुधवार आणि गुरुवारीच होणार असून, महसूल विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. जिल्हाधिकारी म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा धुरा सांभाळणारे प्रमुख अधिकारी. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या बैठकीला त्यांची उपस्थिती असणे अपरिहार्य ठरते. मात्र, या सततच्या बैठकीमुळे त्यांच्या मूळ कामावर परिणाम होतो, आणि महत्त्वाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येतात. … Continue reading Nagpur: जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आता आठवड्यात फक्त दोन दिवसच