Vijay Wadettiwar : सद्भावना मार्चमधून शांततेचा संदेश

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 16 एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात शांततेसाठी सद्भावना मार्च काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 16 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे, शहर आणि जिल्हा काँग्रेस समित्या उत्साहात आणि सज्जतेत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरभरात जय्यत तयारी सुरू … Continue reading Vijay Wadettiwar : सद्भावना मार्चमधून शांततेचा संदेश