Ravindra Chavan : अकोल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष घेणार महापालिकेवर कमान
अकोलात भाजपने महापालिका निवडणुकीसाठी वैद्यकीय आघाडी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून सक्रिय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) देखील मागे नाही. अकोला जिल्ह्यातील मराठा मंगल कार्यालयातील नामदेवराव पोहरे सभागृहात नुकतीच भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या पश्चिम विदर्भ संमेलनाने … Continue reading Ravindra Chavan : अकोल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष घेणार महापालिकेवर कमान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed