MSRTC: अध्यक्षांची मान्यता, मंत्र्यांचा विरोध

एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस कंत्राटावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष कंत्राट कायम ठेवण्याच्या बाजूने असताना, परिवहन मंत्र्यांनी ते रद्द करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस कंत्राटावरून मोठा गोंधळ उडाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी यांनी इलेक्ट्रिक बस पुरवठ्यास मान्यता दिली असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र कंत्राट … Continue reading MSRTC: अध्यक्षांची मान्यता, मंत्र्यांचा विरोध