Akash Fundkar : खत बियाण्यांच्या साखळदंडाला फुंडकरांचा घाव

खत आणि बियाण्यांच्या कृत्रिम लिंकिंगचा खेळ थांबणार, राज्य सरकारनं घेतला कडक पवित्रा. खरीपपूर्व नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक मंत्री आकाश फुंडकरांचा कंपन्यांना थेट इशारा. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात कृषी निविष्ठा मिळाव्यात, यासाठी अकोल्यात पार पडलेल्या जिल्हा खरीप पूर्व नियोजन बैठकीत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. खास मुद्दा ठरला तो म्हणजे काही … Continue reading Akash Fundkar : खत बियाण्यांच्या साखळदंडाला फुंडकरांचा घाव