Aditi Tatkare NCP : वैष्णवी साठी आता रडायचं नाही तर लढायचं 

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळवली असून, न्यायाच्या लढ्याला वेग आला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट हस्तक्षेप करत आरोपींना तात्काळ अटक आणि चौकशीच्या उणीवा दूर करण्याचा इशारा दिला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी … Continue reading Aditi Tatkare NCP : वैष्णवी साठी आता रडायचं नाही तर लढायचं