सोशल मीडियावर होणार BJP आक्रमक
राज्यात आता भाजप सरकार सोशल मीडियावर आक्रमक होणार आहे. भाजप नेत्यांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या विरोधात कारवाई केली जाणार. सोशल मीडियाच्या गैरवापरायला आळा घालण्यासाठी मोहीम. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविरोधात सातत्याने सोशल मीडियावर अश्लील आणि आपत्तीजनक पोस्ट करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेलने आघाडी घेतली असून, अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात … Continue reading सोशल मीडियावर होणार BJP आक्रमक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed