वाळू माफियांविरूद्ध Chandrashekhar Bawankule यांची मोहिम

Views: 18651 राज्यात अनेक ठिकाणी वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. राज्यातील वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गौण खनिजांशी संबंधित अधिकार आता केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहणार आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांऐवजी हा अधिकार केवळ जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात … Continue reading वाळू माफियांविरूद्ध Chandrashekhar Bawankule यांची मोहिम