Bhandara :  वाळू तस्करीला बसणार लगाम; प्रशासनाचे छापे

भंडाऱ्यात बेकायदेशीर वाळू तस्करीविरोधात प्रशासनाने थेट मैदानात उतरून कारवाईचा धडका दिला आहे. नियमभंग करणाऱ्या वाळू डेपोंवर अचानक छापे टाकून काटेकोर तपासणी सुरू झाली आहे. वाळू तस्करी आणि त्यातील अनियमितता रोखण्यासाठी प्रशासन आता आक्रमक पवित्र्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पांजरा रे, तामसवाडी, उमरवाडा आणि बेटाळा येथील वाळू डेपोंवर अचानक धाड टाकून काटेकोर तपासणी … Continue reading Bhandara :  वाळू तस्करीला बसणार लगाम; प्रशासनाचे छापे