Pune Swargate case: एसटी महामंडळामध्ये गणवेशाशिवाय सेवा नाही
स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक घटनेनंतर एसटी महामंडळ मोठ्या संकटात सापडले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेवर उठलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर निर्णय घेत गणवेश सक्तीचा आदेश जारी केला आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक केली आहे. मात्र, या … Continue reading Pune Swargate case: एसटी महामंडळामध्ये गणवेशाशिवाय सेवा नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed