Nagpur : एव्हिएशनच्या आकाशात ‘ड्रीम रन’, पण ग्रामीण भागात ‘नो जॉब फन’

नागपूर शहर आकाशात झेपावण्यास सज्ज असून एव्हिएशन उद्योगाचं नवं केंद्र म्हणून पुढे येत आहे. मात्र दुसरीकडे, ग्रामीण भाग विकासाच्या रडारवरही नसल्याने तेथील तरुण बेरोजगारीत अडकले आहेत. एकीकडे नागपूरमध्ये विमानांची निर्मिती, देखभाल आणि हेलिकॉप्टर कारखान्यांच्या उद्घाटनाचा जल्लोष. तर दुसरीकडे, त्याच जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामीण भागात रोजगाराच्या शोधात असहाय्य ठरलेली तरुणाई. नागपूरची उपराजधानी म्हणून वाटचाल आता ‘एव्हिएशन हब’कडे … Continue reading Nagpur : एव्हिएशनच्या आकाशात ‘ड्रीम रन’, पण ग्रामीण भागात ‘नो जॉब फन’