MPSC : थोडा सब्र करो, अजून गोंधळ बाकी आहे

एमपीएससीच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. राज्यसेवा परीक्षेची जाहिरात वेळेत न आल्याने उमेदवार अनिश्चिततेत सापडले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ आणि गोंधळलेल्या नियोजनामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. 2025 च्या राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरातीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा मोठा फटका बसत आहे. आयोगाने जानेवारी 2025 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे … Continue reading MPSC : थोडा सब्र करो, अजून गोंधळ बाकी आहे