Nitin Gadkari : गडकरींच्या जीवनाला मिळाले नव’कांचन’ 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या यशस्वी राजकीय प्रवासात त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या कांचन गडकरी यांनी नेहमीच पडद्यामागून मोठे योगदान दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीमागे त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे. गडकरी यांनी पक्षात आणि केंद्र सरकारमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या … Continue reading Nitin Gadkari : गडकरींच्या जीवनाला मिळाले नव’कांचन’