भविष्यात Raj Thackeray ठरू शकतात Politics मधील गेम चेंजर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.  महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची … Continue reading भविष्यात Raj Thackeray ठरू शकतात Politics मधील गेम चेंजर