Sudhir Mungantiwar : कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन मार्गी

सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन मंजूर झाले. 15.35 कोटींचा निधी मिळाल्यामुळे आर्थिक स्थैर्याची गारंटी मिळाली. चंद्रपूरच्या मातीतून उभे राहिलेले नेतृत्व, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सामान्य कर्मचार्‍यांच्या हितासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी संगणक चालकांच्या दीर्घकाळ रखडलेल्या मानधनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नमो … Continue reading Sudhir Mungantiwar : कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन मार्गी