Sudhir Mungantiwar : पोंभूर्णाच्या मातीत आता ‘मेक इन चंद्रपूर’

माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या 15 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रकल्पाला मंजुरी देत लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन दिले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एक ऐतिहासिक क्षण घडला. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे एमआयडीसी निर्माणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि वर्षभरात प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे स्पष्ट आश्वासन उद्योग राज्यमंत्री इंद्रनील … Continue reading Sudhir Mungantiwar : पोंभूर्णाच्या मातीत आता ‘मेक इन चंद्रपूर’