Sudhir Mungantiwar : लोकशाहीची मशाल पेटवणाऱ्यांना आता मदतीचा दिवा लागतो

लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींना योग्य सन्मान मिळावा, यासाठी भाजपा नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे. आणीबाणीच्या काळात भारताच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींना अधिक सन्मान मिळावा, यासाठी भाजपा नेते आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे ठोस मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Sudhir Mungantiwar : लोकशाहीची मशाल पेटवणाऱ्यांना आता मदतीचा दिवा लागतो