Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी परखड विचारणा
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट सवाल केला. नुकतेच महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात भाष्य करताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि … Continue reading Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी परखड विचारणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed