MMC Elections : मुनगंटीवारांचे निकटवर्तीय उतरले मेडिकल निवडणुकीत
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (MMC) 2025 निवडणुकीसाठी मतदानाची तारीख ठरली आहे. यामध्ये विदर्भातील उमेदवारांपैकी सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या एका नेत्याचाही समावेश आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (MMC) 2025 निवडणुकीसाठी 3 एप्रिल रोजी राज्यभर मतदान होणार आहे. या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील नोंदणीकृत डॉक्टर आपल्या हक्काचा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी ही निवडणूक … Continue reading MMC Elections : मुनगंटीवारांचे निकटवर्तीय उतरले मेडिकल निवडणुकीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed