Sudhir Mungantiwar : ‘डोन्ट बी क्युरियस’, जनताही घेत नाही काँग्रेसला सिरीयस 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेसमध्ये सामील झाला तर मुख्यमंत्रीपद देणार, अशी ऑफर दिली. या … Continue reading Sudhir Mungantiwar : ‘डोन्ट बी क्युरियस’, जनताही घेत नाही काँग्रेसला सिरीयस