Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा रौद्रवतार

सुधीर मुनगंटीवार हे सात वेळा आमदार राहिलेले अनुभवी, अभ्यासू आणि शेतकऱ्यांचे खरे कैवारी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवत शेतकऱ्यांचा खरा मित्र ही ओळख निर्माण केली आहे. तर आता मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे मागणी करीत संतप्त झाले.  राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री … Continue reading Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा रौद्रवतार