Sudhir Mungantiwar : गरिबांच्या पुंजीसाठी आमदार विधानसभेत सरसावले
विधानसभेत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक फसवणुकीविरोधात कठोर कायदा हाच उपाय असल्याचं ठामपणे मांडलं. MPID कायद्यात शिक्षा वाढविण्याची त्यांनी सरकारकडे जोरदार मागणी केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आर्थिक गुन्ह्यांवर कठोर कारवाईसाठी कडक कायदेशीर बदलांची ठोस मागणी उपस्थित केली. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांत गरीबांचे आयुष्य … Continue reading Sudhir Mungantiwar : गरिबांच्या पुंजीसाठी आमदार विधानसभेत सरसावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed