Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यात अतिक्रमण वादाला तोडगा
पोंभुणा तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात पट्टे वितरण आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात वनजमिनींच्या अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकांच्या जीवनाशी जोडलेला आहे. या प्रादेशिक वनक्षेत्रात देवई, केमारा आणि भटारी या गावांतील रहिवाशी शेतकरी आणि आदिवासी कुटुंबे जमिनीच्या … Continue reading Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यात अतिक्रमण वादाला तोडगा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed