Sudhir Mungantiwar : ‛रयतेचं राज्य’ हा शब्दच लोकशाहीचा समानार्थी शब्द

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर आपले विचार मांडले. ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी सुरू होणारे भारतीय संविधान हे केवळ एक कायद्यांचे पुस्तक नाही, तर देशाच्या आत्म्याचा आरसा आहे. लोकशाही, समता, बंधुता आणि सार्वभौमता यांचे मूळ तत्त्व यातून स्पष्ट होते. हे संविधान आपल्याला केवळ हक्कच देत नाही, तर कर्तव्यांची … Continue reading Sudhir Mungantiwar : ‛रयतेचं राज्य’ हा शब्दच लोकशाहीचा समानार्थी शब्द