Sudhir Mungantiwar : ‘एस’ अक्षर वाल्यांनी ‘नो’ नाही ‘येस’ म्हणायचं असतं 

पावसाळी अधिवेशनात प्रश्नांचं मोहोळ उठलेलं असताना, चंद्रपूरच्या नाल्याच्या भिंतीवरूनच सत्तेच्या भिंतीला तडा गेला. कामाच्या गुणवत्तेवर संतापलेले मुनगंटीवार थेट ‘दादा’ शैलीतील उत्तरावर संतापले आणि शब्दांचा प्रवाह वाहू लागला. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन म्हणजे सरकारसाठी प्रश्नांचा झडगा. याच सत्रात विधानसभेत चंद्रपूरच्या नाल्याच्या कामावरून एक वेगळंच नाट्य रंगलं. माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार, यांनी थेट … Continue reading Sudhir Mungantiwar : ‘एस’ अक्षर वाल्यांनी ‘नो’ नाही ‘येस’ म्हणायचं असतं