Sudhir Mungantiwar : शंकरपटात बैलगाडी हाकणारा नेता

सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे शंकरपटाचे उद्घाटन करून शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून त्यांनी बळीराजाच्या मेहनतीचा सन्मान केला. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, पण काही व्यक्तिमत्त्वं आपल्या कर्तृत्वाने आणि लोकांप्रती असलेल्या निष्ठेने वेगळी ओळख निर्माण करतात. असाच एक नेता म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा अभिमान, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार. खुर्ची किंवा मंत्रिपदाच्या … Continue reading Sudhir Mungantiwar : शंकरपटात बैलगाडी हाकणारा नेता