Chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांचा महावितरणला शॉक 

चंद्रपूर जिल्ह्याच्या अंधारलेल्या वस्त्यांना आता आशेचा किरण मिळतोय. आमदार सुधीर मुनगंटीवारांनी वीज खंडिततेच्या समस्येवर थेट हस्तक्षेप करत महावितरणला झणझणीत सुनावलं. राज्याच्या ऊर्जा राजधानीत अंधार का? हा संतप्त सवाल करत बल्लारपूरचे आमदार आणि राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना … Continue reading Chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांचा महावितरणला शॉक