Sudhir Mungantiwar : गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्राच्या स्थापनेला वेग

चंद्रपूरच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला ध्यास आता साकारतेय. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्राचा भव्य प्रकल्प वास्तवाच्या उंबरठ्यावर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल पडले आहे. गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्याचा भव्य प्रकल्प आकार घेत आहे. माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार … Continue reading Sudhir Mungantiwar : गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्राच्या स्थापनेला वेग