Sudhir Mungantiwar : ऑटो चालकांच्या संघर्षाला यशाचा एक्सलेरेटर

चंद्रपूरच्या रस्त्यांवर धावणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांच्या जगण्यात बदल घडवणारा ऐतिहासिक निर्णय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने झाला. वाहतूक शिस्त, चालकांचा सन्मान आणि विकासाचा नवा वेग देणारी ही योजना शहराच्या प्रगतीला नवी दिशा देणार आहे. चंद्रपूरच्या रस्त्यांवर धावणाऱ्या हजारो ऑटो रिक्षा चालक-मालकांच्या जगण्यात नवा पहाटेचा प्रकाश पडला आहे. शहराच्या धावत्या जीवनात हे चालक फक्त प्रवासी वाहतूक … Continue reading Sudhir Mungantiwar : ऑटो चालकांच्या संघर्षाला यशाचा एक्सलेरेटर