Sudhr Mungantiwar : ‘ब्रिटिश पद्धतीने बांधून आणा, पण आता पुरे झालं’

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज सचिवांच्या अनुपस्थितीवरून सुधीर मुनगंटीवार यांनी थेट आक्रमक सवाल उपस्थित करत सभागृहात खळबळ उडवली. ब्रिटनप्रमाणे अधिकाऱ्यांना “बांधून आणा” अशी मागणी करत त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर ताशेरे ओढले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज एक अनोखी आणि जोरदार झलक पाहायला मिळाली. विषय होता गंभीर, राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची 293 बाबत चर्चा. पण मंचावरचा सूर अचानक वेगळाच … Continue reading Sudhr Mungantiwar : ‘ब्रिटिश पद्धतीने बांधून आणा, पण आता पुरे झालं’