Sudhir Mungantiwar : विचारांच्या धाग्याने विणली ज्ञानक्रांतीची नवी शाल
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विसापूर येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बांधकाम प्रगतीवर लक्ष वेधत महिलेच्या शिक्षण आणि सक्षमीकरणावर भर दिला. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ समानतेची मागणी नव्हे, तर समाजाला घडवण्याची शक्ती निर्माण करणारा एक क्रांतिकारी प्रवास आहे. शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मभान यांची सांगड घालणाऱ्या या प्रवासात एसएनडीटी महिला विद्यापीठाने गेल्या शतकभरात महिलांच्या आयुष्याला नवी दिशा … Continue reading Sudhir Mungantiwar : विचारांच्या धाग्याने विणली ज्ञानक्रांतीची नवी शाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed