पर्यावरणीय बदलाची मुहूर्तमेढ Chandrapur मधून होणार

संपूर्ण जगाला पर्यावरणाचा अमूल्य संदेश देणारे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातून पर्यावरण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. राज्याला हिरवळीचा महाराष्ट्र अशी ओळख मिळवून दिली ती माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. मुनगंटीवार यांच्या वनमंत्री पदाच्या कार्यकाळात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविली गेली. या मोहिमेची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. आता त्याच मुनगंटीवार … Continue reading पर्यावरणीय बदलाची मुहूर्तमेढ Chandrapur मधून होणार