माझा संबंध राहिलेला नाही, असं का म्हणाले Sudhir Mungantiwar

पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. त्यावरून मंत्रीपद न मिळाल्याने मुनगंटीवार नाराज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाले आहेत. पालकमंत्री घोषित झाल्यानंतर महायुतीत वाद निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेतील नेते नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या … Continue reading माझा संबंध राहिलेला नाही, असं का म्हणाले Sudhir Mungantiwar