Sudhir Mungantiwar : नवे विद्यार्थी मेरिटवर परिणाम करत नाहीत
राज-उद्धव ठाकरेंच्या एकतेनंतर सुधीर मुनगंटीवारांचं विधान चर्चेत आलं आहे. शुभेच्छांमागे लपलेला राजकीय संकेत अनेकांच्या लक्षात आला. मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने मुंबई एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली. अनेक वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले. मराठी जनतेत नवचैतन्य निर्माण झालं. ‘मराठी विजय मेळावा’ या निमित्ताने उभ्या महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा उत्सव साजरा झाला. या एकतेच्या … Continue reading Sudhir Mungantiwar : नवे विद्यार्थी मेरिटवर परिणाम करत नाहीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed