Sudhir Mungantiwar : उद्धव ठाकरे ब्रँड स्थगितीचा, फडणवीस ब्रँड विकासाचा

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात विरोधकांच्या आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांनी कठोर प्रत्युत्तर दिले आहे. मतदारांचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांवर त्यांनी टीका करत हिंदुत्व, विकास आणि काँग्रेसच्या अपयशावरही परखड भूमिका मांडली. संपूर्ण राज्याचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले असताना, मुनगंटीवार यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही विरोधकांनी निवडणुकीसंदर्भात टीका करत मतं विकत घेतली जात असल्याचा … Continue reading Sudhir Mungantiwar : उद्धव ठाकरे ब्रँड स्थगितीचा, फडणवीस ब्रँड विकासाचा