Sudhir Mungantiwar : नाव बदलून ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठेवा

प्रियांक खरगेंच्या संघावर बंदीच्या विधानावर सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार टीका केली आहे. हे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात बंदी घालण्याच्या प्रियांक खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत सडेतोड आणि बोचरे प्रत्युत्तर दिले. त्यांनी खरगे यांच्या विधानाला मुंगेरीलाल के हसीन सपने, … Continue reading Sudhir Mungantiwar : नाव बदलून ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठेवा