Sudhir Mungantiwar : बळीराजाच्या लुटीच्या लिंकला मुनगंटीवारांची काट

खत वितरणात जबरदस्तीने इतर वस्तू विक्रीचा खेळ सुरू असून, शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. या अन्यायाविरोधात आमदार सुधीर मुनगंटीवार थेट पोलिसांत तक्रार दाखल करून कायदेशीर लढ्याचा बिगुल वाजवणार आहेत. राजकारणात सत्तेच्या खुर्चीवर विराजमान असतानाही, शेतकऱ्यांचे प्रश्न डोळ्यांत ठेवून लढणारे नेते म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संघर्षाचा झेंडा हाती घेतला … Continue reading Sudhir Mungantiwar : बळीराजाच्या लुटीच्या लिंकला मुनगंटीवारांची काट