Sudhir Mungantiwar : अहिल्याबाईंच्या पाऊलखुणांवरून चालण्याचा नवा संकल्प

त्रिशताब्दी उलटून गेली, पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचा प्रकाश आजही समाजसेवेच्या मार्गाला उजळतोय. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुल नगरीत सिंदूर तिरंगा यात्रेचा गजर आणि स्त्रीशक्तीचा उत्साहदायक मेळावा अनुभवायला मिळाला. समाजरचनेत नारीशक्तीचा तेजस्वी वारसा निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे एक अद्वितीय आणि प्रेरणादायी महिला मेळावा व ‘सिंदूर तिरंगा यात्रा’चे भव्य आयोजन … Continue reading Sudhir Mungantiwar : अहिल्याबाईंच्या पाऊलखुणांवरून चालण्याचा नवा संकल्प