Sudhir Mungantiwar : ठाकरे ब्रँड आता खपत नाही, शिव्यांशिवाय आवाजही निघत नाही 

उद्धव ठाकरे यांनी दिलेली मुलाखत ही फक्त स्वतःचं कौतुक आणि विरोधकांवर टीकेचा डाव असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते म्हणाले, ही मुलाखत म्हणजे लोकशाहीचा संवाद नसून, घरघुती स्क्रिप्ट आणि आत्मप्रशस्तीचा नाट्यप्रयोग आहे. लोकशाहीचं व्यासपीठ की कौतुकाचं स्टुडिओ सेट? असा घणाघात करत भाजपचे नेते माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव … Continue reading Sudhir Mungantiwar : ठाकरे ब्रँड आता खपत नाही, शिव्यांशिवाय आवाजही निघत नाही