Sudhir Mungantiwar : भारतरत्न, फुले आणि मोदींना पत्र
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, स्त्री शिक्षणाचे शिल्पकार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्राचे … Continue reading Sudhir Mungantiwar : भारतरत्न, फुले आणि मोदींना पत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed