Sudhir Mungantiwar : माजी अर्थमंत्र्यांनी शोधले लॉटरीच्या ‘जॅकपॉट’ मागील आर्थिक गणित

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी माजी अर्थमंत्री केरळमध्ये एका विशेष योजनेचा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात काहीतरी महत्त्वाचे घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केरळच्या यशस्वी लॉटरी मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच  तिरुअनंतपुरमला दौरा केला. या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात लॉटरीच्या माध्यमातून महसूलवाढ, रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याणाचा … Continue reading Sudhir Mungantiwar : माजी अर्थमंत्र्यांनी शोधले लॉटरीच्या ‘जॅकपॉट’ मागील आर्थिक गणित