Sulbha Khodke : अमरावतीच्या शेतकऱ्यांसाठी फेर पेरणीचा नवा फॉर्म्युला

राज्यात सध्या पावसाने हजेरी लावली असली तरी पहिल्याच पावसात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर प्रश्नावर आमदार सुलभा खडके यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ठोसपणे आवाज उठवला आहे. राज्यात पावसाळी अधिवेशनाचे सत्र रंगात आले असतानाच, अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मात्र संकटाच्या ढगांखाली सापडले आहेत. पहिल्याच पावसाने खरीप पिकांना फटका दिला आहे. अतिवृष्टीमुळे पेरण्या … Continue reading Sulbha Khodke : अमरावतीच्या शेतकऱ्यांसाठी फेर पेरणीचा नवा फॉर्म्युला